Akola Journalism Bharti 2023 Best | अकोला पत्रकारिता महाविद्यालया अंतर्गत भरती निघाली आहे.

Akola Journalism Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो अकोला पत्रकारिता महाविद्यालया अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Akola Journalism Bharti

मध्ये प्राचार्य पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 01,

पदाचे नाव:- प्राचार्य,

शैक्षणिक पात्रता:- अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

Secretary President Akola Colloege of Journalism Dr Babasaheb Ambedkar Pratisthan Prabodhan Nagar, National Highway No. 6 Khadki Akola – 444004. Maharashtra

अधिकृत वेबसाईट :-

www.acjmc.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Akola Journalism Bharti

भरती निघाली आहे अकोला पत्रकारिता महाविद्यालया अंतर्गत विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

एकूण एक जागा या ठिकाणी दिलेले आहे एक जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे.

पदाचे नाव आहे प्राचार्य प्राचार्य या पदासाठी या ठिकाणी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता किंवा इतर माहिती जाणून घेऊ शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही,

Akola Journalism Bharti

पगार तुम्हाला या ठिकाणी नियमानुसार मिळेल नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण अकोला महाराष्ट्र मध्ये अकोला येथे नोकरीचे ठिकाण आहे.

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचे आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्ही अर्ज पाठवू शकता.

Akola Journalism Bharti
Akola Journalism Bharti
Akola Journalism Bharti

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता http://www.acjmc.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक आहे 12 ऑक्टोबर 2023 12 ऑक्टोबर 2023 आत लवकरात लवकर या ठिकाणी पत्राद्वारे अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीच्या अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment