Central Railway Bharti 2023 Best | मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

Central Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो मध्ये रेल्वे मध्ये भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता,

Central Railway Bharti

मध्ये विविध पदांच्या 62 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 62,

पदाचे नाव:-

१) खेळाडू ग्रुप C – 21
२) खेळाडू ग्रुप D – 41

शैक्षणिक पात्रता:

1)10वी/ आयटीआय /12वी/पदवीधर , संबंधित क्रीडा पात्रता

2) 1)10वी/ आयटीआय /12वी/पदवीधर , संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट :-18 ते 25 वर्षे SC/ST 5 वर्षे सूट OBC 3 वर्षे सूट

शुल्क :- 500/- रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र (मध्य रेल्वे)

ऑनलाईन अर्ज :- https://www.ifinish.in/rrc_cr_scout/index.php

अधिकृत वेबसाईट:-

www.cr.indianrailways.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Central Railway Bharti

भरती सुरू झाली आहे मध्य रेल्वे अंतर्गत मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 62 जागा भरल्या जात आहे 62 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांचे नाव दिलेले आहे बघा खेळाडू ग्रुप सी आणि खेळाडू ग्रुप डी अशा दोन पदांसाठी भरती होत आहे त्यांच्यासाठी एकूण 62 जागा दिलेली आहे.

Central Railway Bharti

या पदांसाठी लागणारे शैक्षणिक वाताचा शैक्षणिक पात्रता आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण आयटीआय झालेल्या सभा बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता असावी ही जर शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

वयाची अट आहे १८ ते २५ वर्षे पर्यंत एससी एसटीला पाच वर्षे सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्षे सुरू आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी पाचशे रुपये लागत आहे एससी एसटी ला पीडब्ल्यूडी ला शुल्क नाही,

पगार या ठिकाणी नियमानुसार मिळणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल,

Central Railway Bharti

नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे मध्य रेल्वे मध्ये भरती होत आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे,

अर्ज पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाइन प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक दिलेली आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

या भरतीचे अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

Central Railway Bharti
Central Railway Bharti
Central Railway Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 17 ऑक्टोबर 2023 जर तुम्ही पात्र असाल तर 17 ऑक्टोबर 2023 च्या आत लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment