Department Telecommunication Bharti 2023 Best | दूरसंचार विभागाअंतर्गत भरती निघाली आहे.

Department Telecommunication 2023 : नमस्कार मित्रांनो दूरसंचार विभागाअंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे विविध पदांसाठी अर्ज भरल्या जात आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Department Telecommunication Bharti

मध्ये विविध पदांच्या 39 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 39,

पदांचे नाव :-
१)एएओ
२)पीएस स्टेनो
३)वरिष्ठ लेखापाल
४)स्टेनो
५) एलडीसी
६) एमटीएस

शैक्षणीक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल,

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2023 रोजी वर्षापर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 18,000/- रुपये ते 1,51,100/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Joint Controller of Communication Accounts Controller of Communication Accounts Maharashtra and Goa, BSNL Administrative Building 3d Floor Juhu Road Santacruz West Mumbai-400054

अधिकृत वेबसाईट :-

www.dot.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे.

Department Telecommunication Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

दूरसंचार विभागाअंतर्गत भरती सुरू झाले आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा,

39 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे 39 जागांसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून 39 जा

Department Telecommunication Bharti

गांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे,

पदांची नाव बघून घ्या एएओ पी एस स्टेनो वरिष्ठ लेखापाल स्टेनो एल डी सी एम टी एस हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी,

वयाच्या ट्रॅक्टरचा ऑक्टोबर 2023 रोजी पासून 18 वर्षे पूर्ण असावे

Department Telecommunication Bharti

अर्ज शुल्क त्या ठिकाणी लागत नाही अर्ज शुल्क आपल्याकडून या ठिकाणी घेतली जाणार नाही,

पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल 18 हजार रुपये ते एक लाख 51 हजार शंभर रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल,

नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे मुंबई शहरामध्ये नोकरीचे ठिकाण आहे मुंबई महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण आहे,

पत्राद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता,

Department Telecommunication Bharti
Department Telecommunication
Department Telecommunication

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता http://www.dot.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता शैक्षणिक पात्रता विषयी आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे 31 ऑक्टोबर 2023 च्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पोहोचवायचा आहे,

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment