Vidya Bhavan Bharti 2023 Best | भारतीय विद्या भवन अंतर्गत भरती निघाली आहे.

Vidya Bhavan Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भारतीय विद्या भवन अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Vidya Bhavan Bharti

पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.

पदे – विवीध पदे आहेत,

पदांचे नाव –

१)शाळेचे समुपदेशक,
२)उपचारात्मक शिक्षक,

शैक्षणिक पात्रता:

१) क्लिनिकल सायकोलॉजी समुपदेशन मानसशास्त्र मध्ये एमए,

२) विशेष शिक्षणात पदवी/डिप्लोमा,

शुल्क :– शुल्क नाही,

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण :- Bharatiya Vidya Bhavan’s Pune Kendra 407 408 Shivajinagr Off S B Road Opp Hotel Marriott – Pune – 411016.

अधिकृत वेबसाईट :-

www.bvbpune.org

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

उमेदवारांनी दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Vidya Bhavan Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भारतीय विद्या भवन अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या ठिकाणी विविध जागा भरल्या जात आहे विविध पद या ठिकाणी दिलेला आहे विविध जागा या ठिकाणी आहे.

पदांची नाव दिलेले आहे बघा पद आहे शाळेचे समुपदेशक उपचारात्मक शिक्षक अशी दोन विविध पदे दिलेली आहे त्यांच्यासाठी वरती होत आहे.

Vidya Bhavan Bharti

त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी वरती माहिती दिलेली आहे ती माहिती बघावी आणि पात्र असल्यास अर्ज भरावा.

अर्ज शुल्क त्या ठिकाणी आपल्याकडून घेतले जाणार नाही या ठिकाणी अर्ज शुल्क घेतली जाणार नाही,

पगार तुम्हाला दिला जाईल तो पदाच्या नियमानुसार दिला जाईल पदाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल.

Vidya Bhavan Bharti

नोकरीचे ठिकाण पुणे शहरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

मुलाखतीचे ठिकाण वर दिलेला आहे त्या ठिकाणावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला जायचे आहे.

Vidya Bhavan Bharti
Vidya Bhavan Bharti

या भरतीचे अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता http://www.bvbpune.org दिलेल्या या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता पात्र असल्यास अर्ज भरू शकता.

Vidya Bhavan Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहावे असे त्यांनी म्हटलेले आहे जर तुम्ही पातळ असाल तर 16 ऑक्टोंबर 2023 ला सकाळी नऊ वाजता दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment