Estate Regulatory Bharti 2023 Best | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती.

Estate Regulatory Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेले सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.

Estate Regulatory Bharti

मुंबई येथे रजिस्ट्रार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे.

पदांचे नाव :- रजिस्ट्रार / Registrar,

शुल्क :- शुल्क नाही,

पगार :- 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The I/C Registrar Maharashtra Real Estate Appellate Tribunal 1st Floor One Forbes Building Thapar House Dr. V. B. Gandhi Road, Kala Ghoda Fort Mumbai – 400001.

EMail ID :- registrar.mahareat@maharashtra.gov.in

अधिकृत वेबसाईट :-

www.maharera.mahaonline.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे.

Estate Regulatory Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती सुरू जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

पदाचे नाव आहे रजिस्ट्रार हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी घेतले जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये,

Estate Regulatory Bharti

पगार तुम्हाला दिला जाईल या ठिकाणी एक लाख 25 हजार रुपयापर्यंत एक लाख 25 हजार रुपये या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण मुंबई शहरामध्ये आहे मुंबई येथे नोकरीची ठिकाण दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल.

मुलाखतीचा पत्ता The I/C Registrar Maharashtra Real Estate Appellate Tribunal 1st Floor One Forbes Building Thapar House Dr. V. B. Gandhi Road, Kala Ghoda Fort Mumbai – 400001. हा आहे या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

Estate Regulatory Bharti
Estate Regulatory Bharti
Estate Regulatory Bharti

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ईमेल आयडी दिलेले आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

जर तुम्हाला या भरतीची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल अधिकृत वेबसाईट वरती तर त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे वर पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता http://www.maharera.mahaonline.gov.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि सर्व माहिती जाणून घ्या आणि पात्र असल्यास अर्ज करा.

Estate Regulatory Bharti

अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 ऑक्टोबर 2023 20 ऑक्टोबर २०२३ लवकरात लवकर अर्ज करा जर तुम्ही पात्र असेल तर.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment