Maharashtra Corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भरती सुरू झालेली आहे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत तर नवीन भरती आहे पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.
Maharashtra Corporation Bharti
मध्ये वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा: ०१,
पदाचे नाव:- वित्त आणि लेखा व्यवस्थापक,
शैक्षणिक पात्रता:- 1) बी.कॉम इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मधून सीए मोठ्या संघांचे नेतृत्व करण्याचा अनुभव 5 ते 10 वर्षे अनुभव.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 1,75,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Managing Director MAHARASHTRA
INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED A Government of Maharashtra Enterprise 3rd Floor Apeejay House Near K.C.College Churchgate Mumbai – 400020.
E Mail ID :- hr1.mahait@mahait.org
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
Maharashtra Corporation Bharti
भरती निघाली आहे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित अंतर्गत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
एकूण एक जागा या ठिकाणी भरली जात आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव आहे वित्त आणि लेखा व्यवस्थापक वित्त आणि लेखा व्यवस्थापक हे पद या ठिकाणी भरले जात आहे.
या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी कॉम आणि इतर लागत आहे त्या संदर्भात वरती संपूर्ण माहिती दिली आहे ती बघावी.
Maharashtra Corporation Bharti
अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही अर्ज शुल्क आपल्याकडून घेतले जाणार नाही.
पगार तुम्हाला दिला जाईल या ठिकाणी एक लाख 75 हजार रुपये ते दोन लाख पर्यंत.
अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.
नोकरीचे ठिकाण मुंबई शहरांमध्ये आहे मुंबई येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे नोकरी मुंबई येथे असेल.
Maharashtra Corporation Bharti
अर्ज तुम्हाला इमेल आयडी द्वारे करायचा आहे ईमेल आयडीवर दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता http://www.mahait.org या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता.

Maharashtra Corporation Bharti
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे 13 ऑक्टोबर 2023 लवकरात लवकर अर्ज करा ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.