Medical College Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो गोवा वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत भरती सुरू झालेले आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
Medical College Bharti
बांबोली येथे विविध पदांच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असू मुलाखत दिनांक 9 व 13 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- ०२,
पदांचे नाव :-
१) लेक्चरर इन ऑक्युपेशनल थेरपी,
२) फिल्ड इन्वेस्टीगेटर,
शैक्षणिक पात्रता:-
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मास्टर्स ऑफ सायन्स इन ऑक्युपेशनल थेरपी कोकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
२) पदवीधर आवश्यक : कोंकणी भाषेचे ज्ञान अपेक्षित : मराठी भाषेचे ज्ञान,
वयाची अट :- 45 वर्षापेक्षा जास्त नसावे शासकीय कर्मचाऱ्यांकरिता शिथिल
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 25,000/- रुपये ते 63,630/- रुपये.
नोकरी ठिकाण :- गोवा
मुलाखतीचे ठिकाण :- डीन यांचे कार्यालय येथील कॉन्फरन्स हॉल जीएमसी बांबोळी-गोवा.
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
उमेदवारांनी दिनांक 09 व 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
Medical College Bharti
भरती सुरू झाली आहे गोवा वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण जागा या ठिकाणी दोन दिलेले आहे दोन जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे.
पदाचे नाव आहे लेक्चर इन ॲक्युपेशनल थेरेपी आणि फिल्ड इन्वेस्टीगेटर हे पदे या ठिकाणी भरले जात आहे या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिकता दिलेले आहे पदाची आवश्यकतेनुसार त्यासाठी वर शैक्षणिक पात्रते विषयी माहिती दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता बघावी आणि पात्र असल्यास अर्ज भरावा.
Medical College Bharti
वयाची अट आहे 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे. 45 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता 45 वर्षांच्या जास्त वय तुमचे नसावे,
अर्ज शुल्क त्या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतले जाणार नाही.
पगार तुम्हाला मिळेल 25 हजार रुपये ते 63 हजार 630 रुपये एवढा तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळेल.
नोकरीचे ठिकाण गोवा येथे असणार आहे गोवा
मध्ये नोकरीचे ठिकाण आहे
Medical College Bharti
मुलाखतीचा पत्ता दिलेला आहे त्या मुलाखतीच्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीच्या तारखेला त्या पत्त्यावरती हजर राहायचं आहे मुलाखतीसाठी.
या भरतीचे अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.gmc.goa.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्याचा अर्ज भरू शकता.

Medical College Bharti
जर तुम्ही पात्र असाल अर्ज केला असेल तर उमेदवारांनी दिनांक 9 व 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचं आहे या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचे आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.