Cabinet Secretariat Bharti 2023 Best | कॅबिनेट सचिवालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

Cabinet Secretariat Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो कॅबिनेट सचिवालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Cabinet Secretariat Bharti

अंतर्गत उपक्षेत्र अधिकारी पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा:- 125,

पदाचे नाव:- उपक्षेत्र अधिकारी,

शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी ,GATE.

वयाची अट :- 30 वर्षापर्यंत SC/ST 05 वर्षे सूट OBC 03 वर्षे सूट

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 90,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Post Bag No 001 Lodhi Road Head Post Office New Delhi – 110003.

अधिकृत वेबसाईट:-

www.cabsec.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.

Cabinet Secretariat Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

कॅबिनेट सचिवालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 125 जागा भरल्या जात आहे 125 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 125 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.

Cabinet Secretariat Bharti

शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे बॅचलर पदवी किंवा विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदयुक्त पदवी या ठिकाणी लागत आहे.

वयाची अट तीस वर्षापर्यंत आहे आणि एससी एसटी ला पाच वर्षे सूट आहे ओबीसीला तीन वर्षे सुट आहे.

शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही.

पगार या ठिकाणी 90 हजार रुपये राहणार आहे 90 हजार रुपये या ठिकाणी आपल्याला पगार मिळेल.

नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण आहे.

Cabinet Secretariat Bharti

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि अर्ज करू शकता http://www.cabsec.gov.in दिलेल्या या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

Cabinet Secretariat Bharti
Cabinet Secretariat Bharti
Cabinet Secretariat Bharti

जर तुम्ही पातळ असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2023 आहे या तारखेच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment