Electricity Regulatory 2023 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विविध नियमक आयोगामार्फत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
Electricity Regulatory
विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- 16 आहे,
पदाचे नाव:- अध्यक्ष, अपक्ष सदस्य.
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
वयाची अट :- 65 वर्षापर्यंत.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 35,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Secretary Maharashtra Electricity Regulatory Commission 13th Floor Centre-1 World Trade Centre Cuffe Parade Mumbai 400 005.
अधिकृत वेबसाईट :
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे.
Electricity Regulatory Bharti
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती निघाली आहे महाराष्ट्र विज नियामक आयोगामार्फत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण सोळा जागा या ठिकाणी उपलब्ध आहे 16 जागेसाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे 16 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.
पदाचे नाव आहे अध्यक्ष अपक्ष सदस्य असे विविध दोन पदे या ठिकाणी दिलेले आहे त्यांच्यासाठी एकूण 16 जागा दिलेल्या आहेत.
Electricity Regulatory
या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वयाची अट 65 वर्षापर्यंत आहे 65 वर्षांच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.
अर्ज शुल्क ठिकाणी आपल्याकडून घेतले जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये,
पगार या ठिकाणी 35 हजार रुपये ते 50 हजार रुपये पर्यंत राहील 35 ते 50 हजार रुपये पर्यंत या ठिकाणी पगार आहे.
Electricity Regulatory
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे पण आपल्याला नोकरी मिळू शकते.
अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.
Electricity Regulatory
या भरतीची सर्व माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता http://www.merc.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पातळ असल्यास अर्ज भरू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर पत्रद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 26 ऑक्टोबर 2023 या तारखेच्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पोहोचवायचा आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.