Highway Police Bharti 2023 Best | ऑफर पोलीस महासंचालका अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

Highway Police Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो ऑफर पोलीस महासंचालका अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

Highway Police Bharti

मुंबई येथे विधी अधिकारी गट अ पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- ०१ आहे,

पदाचे नाव:- विधी अधिकारी गट अ,

शैक्षणिक पात्रता:- अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

वयाची अट :- 62 वर्षापर्यंत

शुल्क :- 200/- रुपये.

पगार :- 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांचे कार्याल 6 वा मजला मोती महल 195- जमशेदजी टाटा रोड CCI क्लब जवळ समोर सम्राट हॉटेल चर्चगेट मुंबई – 400020.

अधिकृत वेबसाईट :-

www.highwaypolice.maharashtra.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.

Highway Police Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती सुरू झाली आहे अपर पोलीस महासंचालक अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण एक जागा या ठिकाणी भरली जात आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आहे विधी अधिकारी गट अ हे पद या ठिकाणी भरले जात आहे या पदासाठी एक जागा आहे,

Highway Police Bharti

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि माहिती बघितल्यानंतर अर्ज करू शकता.

वयाची अट आहे 62 वर्षापर्यंत 62 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे 62 वर्षांच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी दोनशे रुपये लागत आहे दोनशे रुपये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाईल,

पगार या ठिकाणी 35 हजार रुपये राहील पस्तीस हजार रुपये या ठिकाणी आपल्याला पगार मिळेल.

Highway Police Bharti

अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेले आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

या भरतीची सर्व शैक्षणिक पात्रता विषयी माहिती बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या अधिकृत वेबसाईटची वरती लिंक दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता http://www.highwaypolice.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करा आणि या भरतीची सर्व माहिती बघा जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता.

Highway Police Bharti
Highway Police Bharti
Highway Police Bharti

पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख आहे 12 ऑक्टोबर 2023 जर तुम्ही पात्र असाल तर 12 ऑक्टोबर २०२३लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment