Merchant Bank Bharti 2023 Best | संगमनेर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे.

Merchant Bank Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो संगमनेर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Merchant Bank Bharti

अहमदनगर येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 16 आहे,

पदांचे नाव:-

१) शाखा व्यवस्थापक
२) विपणन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:-

१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , 10 वर्षे अनुभव

२) एम.बी.ए मार्केटिंग मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,02 वर्षे अनुभव.

वयाची अट:- 50 वर्षापर्यंत,

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- संगमनेर जि. अहमदनगर (महाराष्ट्र)

E Mail ID :- hrd@smbank.in

अधिकृत वेबसाईट:-

www.smbank.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे.

Merchant Bank Bharti
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

संगमनेर अहमदनगर अंतर्गत संगमनेर मर्चंटस को अँप बँक लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 16 जागा भरल्या जात आहे 16 जागेसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे.

विविध पदे दिलेले आहे ते पदाचे नाव बघून घ्या शाखा व्यवस्थापक विपणन व्यवस्थापक अशी पदे या ठिकाणी भरली जात आहे.

Merchant Bank Bharti

शैक्षणिक पात्रता लागत आहे त्या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा दहा वर्षे बरोबरच अनुभव लागत आहे पद क्रमांक दोन साठी लागत आहे एमबीए मार्केटिंग मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि दोन वर्षे कामाचा अनुभव हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

वयाची अट आहे पन्नास वर्षापर्यंत पन्नास वर्षांपर्यंत वयाची अट दिलेली आहे.

अर्ज शुल्क लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही,

Merchant Bank Bharti

पगार तुम्हाला या ठिकाणी पदाच्या नियमानुसार मिळेल पदाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाईल,

नोकरीचे ठिकाण आहे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे संगमनेर मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र.

जर तुम्ही पाहत असेल तर ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे ईमेल आयडी दिलेला आहे ते ईमेल आयडी वरती तुम्ही अर्ज करून पाठवू शकता.

Merchant Bank Bharti

या भरतीची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व माहिती बघून घ्या http://www.smbank.in या लिंक वरती क्लिक करा आणि सर्व माहिती बघा जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करा.

Merchant Bank Bharti
Merchant Bank Bharti

अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे 21 ऑक्टोबर 2023 च्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सहकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत राही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment