Arogya Vibhag Bharti 2023 Best | सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जालना अंतर्गत भरती निघाली आहे.

Arogya Vibhag Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जालना अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Arogya Vibhag Bharti

येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 20 आहे.

पदांचे नाव:- वैद्यकीय अधिकारी,

शैक्षणिक पात्रता:- एम बी बी एस व पदव्युत्तर / पदविका (विशेषज्ञ) अर्हता.

वयाची अट :- 58 वर्षापर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 75,000/- रुपये ते 90,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- जालना (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण :- मा. जिल्हाधिकारी कार्यालय जालना.

अधिकृत वेबसाईट :-

www.arogya.maharashtra.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

उमेदवारांनी दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Arogya Vibhag Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

आरोग्य विभाग जालना अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 20 जागा भरल्या जात आहे 20 जागेसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे वीस पदे या ठिकाणी भरले जात आहे.

पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी हे पद या ठिकाणी भरले जात आहे वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकूण 20 जागा दिलेल्या आहेत वीस जागेसाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

Arogya Vibhag Bharti

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता आहे एमबीबीएस व पदव्युत्तर पदवी किंवा पदविका हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

वयाची अट आहे 58 वर्षापर्यंत 58 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही.

पगार या ठिकाणी आपल्याला मिळेल 75 हजार रुपये 75 हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला पगार दिला जाईल 75 हजार ते 90 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी पगार मिळेल

Arogya Vibhag Bharti
नोकरी ठिकाण जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण आहे जालना जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

मुलाखतीचा पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखतीचा पत्ता वर दिलेला आहे तो बघावा जिल्हाधिकार्यालय जालना या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

Arogya vibhag Bharti
Arogya Vibhag Bharti

अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता http://www.arogya.maharashtra.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

मुलाखतीची तारीख दिलेली आहे 12 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment