Bank Of Baroda Bharti 2023 Best | बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती सुरू झालेले आहे.

Bank Of Baroda Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती सुरू झालेले आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Bank Of Baroda Bharti

मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या 3 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे.

एकुण जागा:- ०३,

पदाचे नाव:- BC पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: – अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 15,000/- रुपये + 10,000/- रुपये परिवर्तनीय घटक.

नोकरी ठिकाण :- जबलपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Office of Bank of Baroda Regional Office-Jabalpur Plot No 1170 1st Floor Shivmoola Tower Near Astha Medical Wright Town Jabalpur 482002.

अधिकृत वेबसाईट :-

www.bankofbaroda.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे.

Bank Of Baroda Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती सुरू झालेले आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

ठिकाणी एकूण तीन जागा भरल्या जात आहे तीन जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तीन जागा या ठिकाणी आहेत.

Bank Of Baroda Bharti

पदाचे नाव आहे बीसी पर्यवेक्षक बीसी पर्यवेक्षक हे पद या ठिकाणी भरले जात आहे.

शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही,

पगार या ठिकाणी पंधरा हजार रुपये ते दहा हजार रुपये प्लस रुपये परी वर्तनीय घटक असे म्हणून दिला जाईल.

नोकरीचे ठिकाण आहे जबलपूर जबलपूर येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.

Bank Of Baroda Bharti
Bank Of Baroda Bharti
Bank Of Baroda Bharti

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे वर पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती बघून घ्या http://www.bankofbaroda.in या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज भरू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक दिलेले आहे 25 ऑक्टोबर 2023 25 सप्टेंबर 2023 च्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज पोहोचवायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment