National Pension Bharti 2023 Best | नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

National Pension Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.

National Pension Bharti

मध्ये ग्रेड डी उपमहाव्यवस्थापक पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा:- ०१,

पदांचे नाव:- ग्रेड डी (उपमहाव्यवस्थापक),

शैक्षणिक पात्रता:- एमसीए इतर. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत.

शुल्क :- 1000/- रुपये SC/ST/PwBD/महिला – शुल्क नाही

पगार :- 1,10,050/- रुपये ते 1,39,550/- रुपये.

नोकरी ठिकाण :- नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager Human Resources National Pension System Trust 14th Floor IFCI Tower 61 Nehru Place New Delhi – 110019.

अधिकृत वेबसाईट:-

www.npstrust.org.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

National Pension Bharti

नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या ठिकाणी एकूण एक जागा भरली जात आहे एक जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आहे ग्रेड डी उपमहाव्यवस्थापक हे पद या ठिकाणी भरले जात आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेले आहे एमसीए आणि इतर शैक्षणिक पात्रता लागत आहे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

व्हायचे अट आहे 45 वर्षापर्यंत पंचेचाळीस वर्षांपर्यंत वयाच्या अटी दिलेली आहे 45 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.

National Pension Bharti

National Pension Bharti
National Pension Bharti

अर्ज शुल्क त्या ठिकाणी एक हजार रुपये लागत आहे एससी एसटी पीडब्ल्यूडी महिला यांना शुल्क नाही.

पगार तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी एक लाख दहा हजार पन्नास रुपये ते एक लाख 39 हजार 550 रुपये एवढा तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली येथे आहे नवी दिल्लीमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेली आहे

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही अर्ज पाठवू शकता.

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या http://www.npstrust.org.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून घ्या आणि बाकीचे सर्व माहिती बघत आहे तुम्ही पात्र असाल तर याबद्दल तुम्ही अर्ज करू शकता.

National Pension Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करण्याची पत्रद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सात नंबर 2023 7 नोव्हेंबर 2023 च्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटचा दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment