Krishi Vidyapeeth Bharti 2023 Best | बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

Krishi Vidyapeeth Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Krishi Vidyapeeth Bharti

मध्ये प्रकल्प सहयोगी पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- ०१ आहे,

पदांचे नाव:- प्रकल्प सहयोगी,

शैक्षणिक पात्रता:- एम एस्सी, पीएच डी.

वयाची अट :- 38 वर्षापर्यंत SC ST 5 वर्षे सूट OBC 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Principal Investigator Establishment of Model Genome Club at Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli Department of Agril Botany College of Agriculture Dapoli Dist. Ratnagiri 415712.

अधिकृत वेबसाईट :-

www.dbskkv.org

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Krishi Vidyapeeth Bharti

भरती सुरू झालेली आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या ठिकाणी एकूण एक जागा भरली जात आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे,

पदाचे नाव दिलेले आहे प्रकल्प सहयोगी प्रकल्प सहयोग या ठिकाणी भरले जात आहे,

शैक्षणिक पात्रता एम एस सी पीएचडी एम एस सी आणि पीएचडी ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे.

वयाची अट आहे 38 वर्षापर्यंत एससी एसटीला पाच वर्षे सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष सुट आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही.

Krishi Vidyapeeth Bharti

Krishi Vidyapeeth Bharti
Krishi Vidyapeeth Bharti

पगार 20000 रुपये राहणार आहे 20000 रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरी ठिकाण रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये आहे रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

पत्राद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज पद्धती ऑफलाइन पत्राद्वारे आहे जर तुम्ही पात्र असेल तर ऑफलाईन तुम्ही पत्राद्वारे अर्ज पाठवू शकता पत्राने पत्त्याद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे फक्त वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.

या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता http://www.dbskkv.org या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

Krishi Vidyapeeth Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक आहे 18 ऑक्टोबर 2023 18 ऑक्टोबर 2023 च्या आत तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देता ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment