Sameer Mumbai Bharti 2023 Best | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये मुंबई अंतर्गत भरती.पदवीधर आणि डिप्लोमा

Sameer Mumbai Bharti 2023 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा :- 28 आहे

पदांचे नाव :- पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी,

शैक्षणिक पात्रता :- माहिती तंत्रज्ञान मध्ये बी ई बी टेक किमान 55% गुणांसह 2) इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 55% गुणांसह.

वयाची अट :- 25 वर्षेपर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 8,500/- रुपये ते 10,500/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण :- SAMEER IIT Campus Hill Side Powai Mumbai 400076.

अधिकृत वेबसाईट :-

www.sameer.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

उमेदवारांनी दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Sameer Mumbai Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे सोसायटी फार अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मध्ये या ठिकाणी भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या ठिकाणी एकूण 28 जागा भरल्या जात आहे 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 28 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.

पदाचे नाव पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी हे पद येथे भरल्या जात आहे पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी हे पद भरल्या जात आहे या ठिकाणी.

Sameer Mumbai Bharti

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता तुमची माहिती तंत्रज्ञान मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी ई बी टेक झालेल्या 55 % गुणांसह हे जर तुमचे झाले असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

वयाची अट या ठिकाणी 25 वर्षापर्यंत आहे 25 वर्षापर्यंत व्हायचे अट दिलेली आहे 25 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क त्या ठिकाणी घेतली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही,

पगार या ठिकाणी मिळेल आठ हजार पाचशे रुपये ते दहा हजार पाचशे रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण मुंबई शहरांमध्ये दिलेले आहे नोकरीचे ठिकाण मुंबईमध्ये आहे.

Sameer Mumbai Bharti

Sameer Mumbai Bharti
Sameer Mumbai Bharti

अर्ज तुम्हाला पाठवून मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखतीचा पत्ता दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

या भरतीची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे व त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.sameer.gov.in या लिंक वरती वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता.

Sameer Mumbai Bharti

मुलाखतीसाठी तुम्हाला सतरा आणि अठरा ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी हजर राहायचे आहे दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी 17 आणि 18 ऑक्टोबर २०२३ रोजी अकरा वाजता सकाळी हजर राहायचे आहे.

अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील लवकरात लवकर तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment