Government Miraj Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती सुरू झालेले आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
Government Miraj Bharti
मिरज येथे वरिष्ठ रहिवासी पदांच्या 53 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- 53 आहे,
पदांचे नाव:- वरिष्ठ रहिवासी,
शैक्षणिक पात्रता:- एम.डी./एम.एस. डीएनबी) पदव्यत्तर पदवी / पदविका परीक्षा उत्तीर्ण.
शुल्क :- 250/- रुपये
पगार :- नियमानुसार.
नोकरी ठिकाण :- मिरज सांगली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण :- अधिष्ठाता कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज.
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
Government Miraj Bharti
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे मिरज येथे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदे भरले जात आहे 53 53 पदे या ठिकाणी भरले जात आहे 53 जागा या ठिकाणी भरल्या.
पदाचे नाव आहे वरिष्ठ रहिवासी वरिष्ठ रहिवासी हे पद या ठिकाणी भरले जात आहे.
शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे एम डी एम एस डीएनबी आणि पदव्युत्तर पदवी आणि पदविका पदविका परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे.
अर्ज शुल्क या ठिकाणी 250 रुपये लागत आहे 250 रुपये या ठिकाणी अर्ज शुल्क लागत आहे.
Government Miraj Bharti
नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाईल नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल.
नोकरीचे ठिकाण मिरज सांगली महाराष्ट्र मध्ये मिरज सांगली येथे नोकरीचे ठिकाण आहे.
मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे त्या ठिकाणावरती तुम्हाला मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीसाठी जायचे आहे.
अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता http://www.gmcmiraj.edu.in या लिंक वरती क्लिक करून मी भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोबर २०२३ रोजी दोन वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
Government Miraj Bharti
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.