Krishi Vidyapeeth Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Krishi Vidyapeeth Bharti
परभणी येथे विविध पदांच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- 02 आहे,
पदांचे नाव:-
१) वरिष्ठ संशोधन फेलो,
२) यंग प्रोफेशनल-I,
शैक्षणिक पात्रता:-
१) कृषी कीटकशास्त्रात पदव्युत्तर पदवी,
२) बॅचलर पदवी किंवा कृषी पदविका,
वयाची अट :- 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत SC ST 5 वर्षे सूट OBC 3 वर्षे सूट.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 25,000/- रुपये ते 31,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Cotton Research Scheme Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani.
अधिकृत वेबसाईट:-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती निघाली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Krishi Vidyapeeth Bharti
या ठिकाणी एकूण दोन जागा भरल्या जात आहे दोन जागा या ठिकाणी,
पदाचे नाव आहे वरिष्ठ संशोधन फेलो आणि योग प्रोफेशनल I अशी पदे या ठिकाणी भरली जात आहे.
त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पॅचलर पदवी किंवा कृषी पदविका कृषी कीटक शास्त्रात पदव्युत्तर पदवी ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे.
वयाची अट आहे एकवीस वर्षे ते 45 वर्षापर्यंत एससी एसटीला पाच वर्ष सुट आहे ओबीसीला तीन वर्षे सूट.
अर्ज शुल्क या ठिकाणी घेतले जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी,
Krishi Vidyapeeth Bharti
पगार या ठिकाणी 25 हजार रुपये ते 31 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे 25000 ते 31 हजार पर्यंत या ठिकाणी पगार मिळेल.
नोकरी ठिकाण परभणी येथे आहे परभणी महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज पाठवायचे आहे तुम्हाला पत्ताद्वारे पत्ता दिलेला आहे वर त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे.
Krishi Vidyapeeth Bharti
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे http://www.vnmkv.ac.in जालिंदमध्ये क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्याचा अर्ज सुद्धा करू शकता.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ती पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.