Medical Health Drive 2023 Best | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत होत आहे.

Medical Health Drive 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत होत आहे पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Medical Health Drive

दादरा आणि नगर हवेली आणि दमण अँड दीव येथे स्त्रीरोगतज्ञ पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा – ०१ आहे,

पदांचे नाव:- स्त्रीरोगतज्ञ,

शैक्षणिक पात्रता:- एमबीबीएस सह संबंधित विषयातील पीजी पदवी किंवा डिप्लोमासह 3 ते 5 वर्षे अनुभव.

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 90,000/- रुपये ते 1,75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मोती दमण

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Chief Medical Officer Office of the Chief Medical Officer Community Health Center Campus Fort Area, Moti Daman 396220

अधिकृत वेबसाईट :-

www.dnh.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

Medical Health Drive

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

( Medical Health Drive )

भरती निघाली आहे वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदे भरली जात आहे,

ठिकाणी एकूण एक जागा भरली जात आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे,

Medical Health Drive

त्याचे नाव दिलेले आहे स्त्रीरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ हे पद या ठिकाणी भरत आहे स्त्रीरोगतज्ञ पद या ठिकाणी भरत आहे,

शैक्षणिक पात्रता लागत आहे एमबीबीएस बरोबरच पदवी पीजी पदवी डिप्लोमा सह तीन ते चार वर्षे अनुभव.

वयाच्या वाट दिलेले आहे 45 वर्षापर्यंत आणि अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये वयाची अट 45 वर्षापर्यंत आहे आणि अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही,

Medical Health Drive

पगार तुम्हाला दिला जाईल या ठिकाणी 90 हजार रुपये ते एक लाख 75 हजार रुपये पर्यंत 90 हजार ते एक लाख 75 हजार रुपये पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पगार दिला जाईल.

नोकरीचे ठिकाण आहे मोती दमण दमण येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे मोती दमन या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण आहे, ( Medical Health Drive )

अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला पत्राद्वारे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे तो पत्ता बघावा आणि त्यावरती जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरावा,

अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता http://www.dnh.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्याचा अर्ज करू शकता.

Medical Health Drive

जर तुम्ही पात्र असाल तर पत्रद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक आहे 17 ऑक्टोबर 2023 17 ऑक्टोबर २०२३ अंतिम तारीख आहे या तारखेच्या तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

Medical Health Drive

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

 

 

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे पात्र विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

मध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 114 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा :- 114 आहे,

पदांचे नाव:-

१) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM)
२) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 15वा वित्त आयोग

शैक्षणिक पात्रता:- एमबीबीएस व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलची नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट :- 38 वर्षांपर्यंत मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण :- आरोग्य विभाग, पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका.

अधिकृत वेबसाईट :- www.nmcnagpur.gov.in

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

उमेदवारांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

एकूण जागा 144 गेलेले आहे 144 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.

पदाचे नाव आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 15 वित्त आयोग अशी विविध दोन पदे दिलेली आहे त्यांच्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता आहे एमबीबीएस व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची नोंदणी आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल अनुभव पाहिजे आणि एमबीबीएस झालेले असावे.

वयाची अट आहे 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना पाच वर्षे सूट आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही.

नोकरी ठिकाण नागपूर महाराष्ट्र मध्ये आहे नागपूर येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

मला कधीच ठिकाण आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे.

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन सर्व माहिती चेक करू शकता https://www.nmcnagpur.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर उमेदवारांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे 17 ऑक्टोबर 2023 रोजी अकरा वाजता दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील केव्हा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment