State Insurance Bharti 2023 Best | कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत भरती निघाली आहे.

State Insurance Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत भरती निघाली आहे पात्र विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पत्र ठेवत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

State Insurance Bharti

मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या 6 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 9 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा:- 6 आहे,

पदांचे नाव:- वैद्यकीय अधिकारी गट अ,

शैक्षणिक पात्रता:- –

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Administrative Medical Officer MHESI Society Office Mumbai Service Dispensary of Mahatma Gandhi Memorial Hospital Parel Vile Parle Charkop Kandivali and Chembur.

अधिकृत वेबसाईट:-

www.esic.nic.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 नोव्हेंबर 2023 आहे,

State Insurance Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत भरती निघाली आहे पात्र विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे जे पात्र विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या ठिकाणी एकूण सहा जागा भरल्या जात आहे सहा जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.

पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी गट अ वैद्यकीय अधिकारी गट अ या पदासाठी या ठिकाणी भरती होत आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही अर्ज शुल्क इथे लागत नाहीये,

पगार तुम्हाला या ठिकाणी नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल.

State Insurance Bharti

नोकरीचे ठिकाण मुंबई शहरामध्ये आहे मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज तुम्हाला पत्या द्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे तो बघावा.

या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी धिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे ती वेबसाईट बघावी http://www.esic.nic.in या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता.

State Insurance Bharti
State Insurance Bharti
State Insurance Bharti

पत्राद्वारे अर्ज करण्याची अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख आहे नऊ नोव्हेंबर 2023 9 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment