Sindhudurg Police Patil Bharti 2023 | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत भरती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत भरती

नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात.

 

Sindhudurg Police Patil Bharti 2023

पोलीस पाटील पदांच्या 155 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा :- 155 आहे.

पदांचे नाव :- पोलीस पाटील (Police Patil)

शैक्षणिक पात्रता :- 10 वी परीक्षा उत्तीर्ण बरोबरच स्थानिक रहिवासी.

शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) स्थानिक रहिवासी.

वयाची अट :- 25 ते 45 वर्षे.

शुल्क :- 400/- रुपये मागासवर्गीय – 300/- रुपये

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- कुडाळ आणि मालवण (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- तहसीलदार कार्यालय कुडाळ मालवण.

 

अधिकृत वेबसाईट :- www.sindhudurg.nic.in

 

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 आहे.

ह्या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत नवीन भरती सुरू झालेले आहे 155 जागांसाठी.

155 जागा या ठिकाणी भरवल्या जात आहे १५५ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव दिलेले आहे पोलीस पाटील पोलीस पाटील या पदासाठी या ठिकाणी भरती निघाली आहे.

शैक्षणिक पात्रता दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि बरोबरच तुम्हाला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे तुम्ही त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी पाहिजे आणि जर तुम्ही दहावी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात.

वयाची अट 25 ते 45 वर्षापर्यंत दिलेली आहे 25 ते 45 वर्षाच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात.

 

Sindhudurg Police Patil Bharti 2023
Sindhudurg Police Patil Bharti 2023

 

अर्ज शुल्क या ठिकाणी 400 रुपये लागणार आहे मागासवर्गीय जी असतील उमेदवार त्यांना तीनशे रुपये शुल्क आहे.

पगार या ठिकाणी मिळेल तो पदाच्या नियमानुसार दिला जाणार आहे पदाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण कुडाळ आणि मालवण सिंधुदुर्ग मध्ये महाराष्ट्र मध्ये कुंडाळ आणि मालवण या तालुक्यांमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे तहसीलदार कार्यालय कूडाळ आणि मालवण या ठिकाणी तुम्हाला अर्ज पत्राद्वारे पाठवायचा आहे

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ला भेट द्या त्याची लिंक वर दिली आहे पुन्हा एकदा खाली देतोय https://www.sindhudurg.nic.in या लिंक वरती क्लिक करा आणि या भरतीची सर्व माहिती चेक करा आणि पात्र असाल तर त्वरित या ठिकाणी अर्ज करा.

जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करण्याची पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख दिलेली आहे 29 नोव्हेंबर ते 2023 12 डिसेंबर 2023 आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील केव्हा इतर सर्व सरकारी भरतींचे अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment