ITI Recruitment Drive 2023 | For PGCIL अंतर्गत भरती सुरु

💃🏻 ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL अंतर्गत भरती सुरु

💡 पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023

💁‍♀ पदाचे नाव : ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी (इलेकट्रीशियन)

🔢 एकूण पदसंख्या : 203

📚 शैक्षणिक पात्रता : ITI (इलेकट्रीशियन)

 

ITI Recruitment Drive 2023

👤 वयोमर्यादा :

▪ खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
▪ ओबीसी : 3 वर्षांची सूट
▪ मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट

ITI Recruitment Drive 2023
ITI Recruitment Drive 2023

🤑 अर्ज फी :

▪ खुला/ ओबीसी : 200 रुपये.
▪ मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD : कोणतीही फी नाही.

 

ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL अंतर्गत भरती सुरु

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 22 नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

🌐 अधिकृत बेवसाईट : अधिक माहितीसाठी https://www.powergrid.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Apply Link:- Click Here

Leave a Comment