Todays Havaman Andaj 2023 | 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता ! या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Todays Havaman Andaj 2023

🌧 पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता! या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी!!   Todays Havaman Andaj 2023 💁‍♀ राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुंबई , ठाणे सह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र … Read more